दरवर्षीप्रमाणे यंदाच्या प्रदर्शानातही हजारो शेतकरी उपस्थित राहण्याची अपेक्षा कृषी विद्यापीठाला आहे. त्या अनुषंगाने मेळाव्यासाठी ८०० संकुलनाची उभारणी करण्यात आली आहे.प्रदर्शनात शेतकऱ्यांना बी-बियाणे, आधुनिक अवजारे, रोग, कीटकनाशके, खते यांची माहिती मिळणार

PTI
Friday, 29 September 2017

संकेश्‍वर, कर्नाटक - येथील धरावाड कृषी विद्यापीठातर्फे २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत चारदिवसीय कृषी प्रदर्शन आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या प्रदर्शानातही हजारो शेतकरी उपस्थित राहण्याची अपेक्षा कृषी विद्यापीठाला आहे. त्या अनुषंगाने मेळाव्यासाठी ८०० संकुलनाची उभारणी करण्यात आली आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यांना बी-बियाणे, आधुनिक अवजारे, रोग, कीटकनाशके, खते यांची माहिती मिळणार आहे. तसेच ग्रंथ प्रदर्शन1, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन आदी विषयांवर व्याख्यान आणि चर्चासत्राचे नियोजन असून, गुणवंत शेतकऱ्यांचा सन्मानही केला जाणार आहे.

Photos

Videos

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News